कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे

 

 

योगामुळे शरीर आणि मन या दोघांनाही विविध प्रकारचे फायदे मिळतात. हे स्नायूंना ताणून आणि लांब करून लवचिकता सुधारते आणि स्नायूंना मजबूत करते, विशेषत: मुख्य स्नायूंना बळकट करते, एकंदर स्नायूंचा टोन वाढवते. नियमित योगाभ्यास केल्याने तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन मानसिक आरोग्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. हा एक प्रकारचा आहार आहे जो आपण योग सत्रापूर्वी आणि नंतर खाल्ला पाहिजे.

योगाचे अधिकाधिक फायदे घेण्‍यासाठी आहार संतुलित व आरोग्‍यदायी असणे महत्त्वाचे आहे. अशा आहारामध्‍ये हंगामी फळे व भाज्‍या, हिरव्‍या पालेभाज्‍या, संपूर्ण धान्य, कडधान्‍ये व बदामांसारख्‍या नट्सचा समावेश असला पाहिजे, जे एकूण आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषत: बदामांमध्‍ये १५ आवश्‍यक पौष्टिक घटकांसह प्रोटीन, झिंक, मॅग्‍नेशियम, फॉस्‍फरस, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई असते.

दैनंदिन आहारामध्‍ये मूठभर बदामांचा समावेश केल्‍याने अनेक आरोग्‍यदायी फायदे मिळतात. बदाम हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करतात, तसेच वजन व कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास देखील मदत करतात आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवतात, जे एकूण आरोग्‍यासाठी महत्त्वाचे आहे. बदाम उत्तम प्री-वर्कआऊट स्‍नॅक देखील आहेत, ते स्‍नायूदुखी दूर करण्‍यास मदत करू शकतात आणि व्‍यायामानंतर रिकव्‍हरी सुधारू शकतात, जे नुकतेच आल्‍मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने निधीसाह्य केलेल्‍या विटार्ड संशोधनामधून निदर्शनास आले. म्‍हणून, सानुकूल निष्‍पत्तींसाठी प्री-वर्कआऊट स्‍नॅक म्‍हणून बदामांचे सेवन करा. 

बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्‍हणाल्‍या, ''मी दीर्घकाळापासून योगा करत आहे, ज्‍यामुळे मला अनेक सकारात्‍मक आरोग्‍यदायी फायदे मिळाले आहेत, जसे माझे आतड्यांचे आरोग्‍य सुधारले आहे, रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ आहे, माझी त्‍वचा कोमल आहे. नियमितपणे योगा करण्‍यासोबत मी आरोग्‍यदायी व संतुलित आहाराचे सेवन करते, ज्‍यामध्ये हंगामी फळे व भाज्‍या, बदाम, दही अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. बदाम अनेक वर्षांपासून माझे पसंतीचे स्‍नॅक आहे. मी माझ्या दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश करते, विशेषत: योगा केल्‍यानंतर बदामांचे सेवन करते. या नट्समध्‍ये प्रोटीन आणि १४ इतर आवश्‍यक पौष्टिक घटक आहेत, जे एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करतात.'' 

नवी दिल्‍लीमधील मॅक्‍स हेल्‍थकेअर येथील डायटेटीक्‍सच्‍या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्‍हणाल्‍या, ''मी माझ्या क्‍लायण्‍ट्सना आठवड्यातून किमान पाच दिवस व्‍यायाम करण्‍याची शिफारस करते, ज्‍यामध्‍ये योगाला अधिक प्राधान्‍य देते. शारीरिक व्यायामाव्‍यतिरिक्‍त फिटनेस ध्‍येये संपादित करण्‍यासाठी आहार संतुलित व आरोग्‍यदायी असणे महत्त्वाचे आहे. बदाम, हिरव्‍या पालेभाज्‍या, फळे आणि इतर पौष्टिक पर्यायांचा आहारामध्‍ये समावेश करणे एकूण आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आवश्‍यक आहे. विशेषत: दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश असला पाहिजे, कारण बदामांमध्‍ये पौष्टिक घटक असण्‍यासोबत अनेक आरोग्‍यदायी फायदे आहेत, जसे वजन, रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या व कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण राहते.'' 

न्‍यूट्रिशन अँड वेलनेस कन्‍सल्‍टण्‍ट शीला कृष्‍णास्‍वामी म्‍हणाल्‍या, ''माझा दृढ विश्‍वास आहे की प्रत्‍येकाने जीवनात योगा केला पाहिजे, योगामुळे आनंदी व आरोग्‍यदायी जीवनशैलीला चालना मिळते. योगा केल्‍याने शारीरिक ताकद, संतुलन व स्थिरता सुधारते, तसेच योगामुळे अनेक आरोग्‍यदायी फायदे मिळतात. व्‍यायामासोबत संतुलित व आरोग्‍यदायी आहाराचे सेवन सानुकूल निष्‍पत्तींसाठी महत्त्वाचे आहे. बदाम गुणकारी आहेत, जे ऊर्जा वाढवण्‍यास, थकवा दूर करण्‍यास मदत करतात, तसेच आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेले पौष्टिक घटक देतात. याव्‍यतिरिक्‍त, दररोज मूठभर बदाम सेवन केल्‍याने रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या व एलडीएल कोलेस्‍ट्रॉल कमी होण्‍यास मदत होऊ शकते.''

फिटनेस व सेलिब्रिटी इन्‍स्‍ट्रक्‍टर यास्‍मीन कराचीवाला यांचा देखील विश्‍वास आहे की, दैनंदिन जीवनात कोणत्‍याही प्रकारचा व्‍यायाम करणे जीवन आरोग्‍यदायी राखण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, ''स्‍ट्रेन्‍थ ट्रेनिंग व पिलेट्स स्‍नायूबळ वाढवण्‍यास आणि देहबोली उत्तम राखण्‍यास मदत करतात, तर योगा शरीर व मन आनंदी ठेवते. मी माझ्या कामाच्‍या व्‍यस्‍त वेळापत्रकामध्‍ये संयमी राहण्‍यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा योगा करते. माझा विश्‍वास आहे की, व्‍यायाम व आरोग्‍यदायी आहार महत्त्‍वाचे आहेत. आरोग्‍यदायी राहण्‍यासाठी अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि बदामांसारख्‍या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे सर्वोत्तम आहे. बदामांमध्‍ये प्रोटीन, फायबर व आरोग्‍यदायी फॅट्स यांसारखे आवश्‍यक पौष्टिक घटक असतात, ज्‍यामुळे दैनंदिन पोषणासाठी महत्त्वाचे आहेत. बदामांची खासियत म्‍हणजे ते अनेक पद्धतीने सेवन करता येऊ शकतात आणि आरोग्‍यदायी फायदे देखील मिळतात.''

एमबीबीएस व न्‍यूट्रिशनिस्‍ट डॉ. रोहिनी पाटील यांचा देखील विश्‍वास आहे की जीवन आनंदी व आरोग्‍यदायी राखण्‍यासाठी नियमिपणे योगा केला पाहिजे. त्‍या म्‍हणाल्‍या, ''माझा दृढ विश्‍वास आहे की, योगाच्‍या क्षमतेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मी माझ्या क्‍लायण्‍ट्सना दैनंदिन नित्‍यक्रम म्‍हणून योगा करण्‍यासोबत पौष्टिक व घरी बनवलेले फूड सेवन करण्‍याची शिफारस करते. योगामुळे शारीरिक ताकद व स्थिरता सुधारते, तसेच आरामदायी व उत्तम झोप मिळण्‍यास देखील मदत होते. याव्‍यतिरिक्‍त, बदामांचे सेवन केल्‍याने हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहते आणि तणाव व रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होते. योगासोबत अधिक आरोग्‍यदायी फायद्यांसाठी आहारामध्‍ये बदामांसारख्‍या पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. प्रोटीन व फायबरने संपन्‍न बदाम रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या कमी करण्‍यास आणि वजनावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत करतात.''  

लोकप्रिय साऊथ इंडियन अभिनेत्री प्रणिता सुभाष मन व शरीर शांत ठेवण्‍यासाठी आणि व्‍यस्‍त कामादरम्‍यान आनंदी व उत्‍साही राहण्‍यासाठी योगा करतात. त्‍या म्‍हणाल्‍या, ''योगा माझ्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. योगामुळे मला माझ्या व्‍यस्‍त कामादरम्‍यान अवधान केंद्रित ठेवण्‍यास मदत होते. मी काम व जीवन संतुलन राखण्‍यासाठी आठवड्यातून किमान २ ते ३ दिवस योगासने करते. आरोग्‍याप्रती माझ्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा भाग म्‍हणून मी अगोदरच माझ्या आहाराचे नियोजन करते, ज्‍यामध्‍ये हंगामी फळे व हिरव्‍या पालेभाज्‍या अशा फूड्सना प्राधान्‍य देते. बदामांमध्‍ये पौष्टिक घटक असतात, ज्‍यामुळे मी माझ्या आहारामध्‍ये बदामांचा समावेश करते. तसेच दीर्घकाळापर्यंत भूकेचे शमन करण्‍यासाठी सोबत बदामांचा बॉक्‍स ठेवते. मी माझ्या कुटुंबाच्‍या आहारामध्‍ये देखील बदामांचा समावेश करते, ज्‍यामुळे त्‍यांना देखील पौष्टिक फायदे मिळतात.''

 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट