कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

गोदरेज यमीज फ्रोजन फूडचे सॅशे बनवण्याकडे श्रेणीतील पहिले पाऊल, सर्वाधिक परवडणाऱ्या दरातील ३० रूपयांचे सॉसेज पॅक बाजारात

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३: गोदरेज यमीज या गोदरेज टायसन फूड्स लिमिटेड (जीटीएफएल)च्या फ्रोजन रेडी टू कक उत्पादनांच्या आघाडीच्या ब्रँडने सॅशे स्वरूप आणून फ्रोजन फूड्सच्या श्रेणीत खळबळ निर्माण केली आहे. या श्रेणीतील पहिले पाऊल म्हणून यमीजने दोन चिकन सॉसेजचा प्रथिनांनी समृद्ध पॅक फक्त ३० रूपये इतक्या परवडणाऱ्या दरात आणला आहे. सॅशे स्वरूपातील हे दोन सॉसेज तुम्हाला एकूण ७ ग्रॅम प्रथिने देतात. या सॉसेजसारख्या फ्रोजन फूड्सचे सॅशेकरण केल्यामुळे फ्रोजन फूड्स सर्वांसाठी स्वस्त आणि सहजसाध्य होतील. त्यामुळे फक्त महानगरांमध्येच नाही तर टायर २ शहरे आणि निमशहरी भागांमध्येही फ्रोजन फूड्सचा वापर वाढेल अशी अपेक्षा आहे. 

भारतातील फ्रोजन फूड्सच्या क्षेत्रात ५ टक्क्यांपेक्षा कमी व्याप्ती आहे. त्यामुळे विस्ताराला भरपूर संधी आहे. पारंपरिकदृष्ट्या शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही फ्रोजन फूड्सची किंमत १७० आणि ३०० रूपयांमध्ये ठेवण्यात आली आहे. या श्रेणीतील वाढीला चालना देण्यासाठी आणि विविध शहरे व लोकांमध्ये जास्तीत जास्त

लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही उत्पादने अधिक वाजवी दरांत उपलब्ध करून देणे आणि सहजसाध्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

चिकन सॉसेज हे प्रामुख्याने प्रथिनांनी समृद्ध असल्याचे मानले जाते. त्याशिवाय, सॉसेजसारख्या कोल्ड कट्सना वाढती मागणी आहे, कारण प्रवासातील अनुभव आणि प्रथिनांनी समृद्ध, कमीत-कमी शिजवलेल्या अन्नाला प्राधान्य दिले जाते. हीच बाब महानगरांपलीकडे म्हणजे टायर २ आणि बिगर राजधानी शहरांमध्येही दिसून येते. ही गरज लक्षात घेऊन यमीजने या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून फक्त ३० रूपयांच्या नावीन्यपूर्ण मिनी पॅकमध्ये उत्तम दर्जाचे यमीज चिकन सॉसेज आणले आहेत. तुमचे सकाळचे ऑम्लेट असो वा आवडचा रॅप, पिझ्झा टॉपिंग किंवा ग्रीन सॅलड असो. सॉसेज हे एक वैविध्यपूर्ण वापरासाठीचे उत्पादन आहे आणि दिवसातल्या कोणत्याही वेळच्या प्रत्येक जेवणासोबतची उत्तम जोड आहे. 

या अनावरणाबाबत बोलताना गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभय पारनेरकर म्हणाले की, "भारताच्या विश्वासू फ्रोजन फूड्स ब्रँडसपैकी एक म्हणून गोदरेज यमीजने फ्रोजन फूड्सच्या क्षेत्रात सॅशे आणले आहेत. त्यामुळे ते प्रत्येकासाठी सहजसाध्य ठरले आहेत. फ्रोजन फूड्सचा वापर येतो तेव्हा ग्राहकांसाठी किंमत एक मोठा अडथळा ठरतो. त्यामुळे आम्ही खरेदीची किंमत ८० टक्क्यांनी कमी करून चिकन सॉसेज फक्त ३० रूपयांत आणले आहेत. यामुळे व्यक्तींना आपल्या खरेदीच्या प्राधान्यानुसार तसेच मूडनुसार फ्रोजन फूड खरेदी करणे शक्य होते आणि भरपूर प्रमाणात साठवण्याची किंवा फ्रीज करण्याची गरजदेखील उरत नाही.

ते पुढे म्हणाले की, आमचे नवीन चिकन सॉसेज किंमतीबाबत जागरूक ग्राहकांसाठी उत्तम आहेत. ते बदलत्या टियर २ बाजारपेठांसाठीही एक उत्तम पर्याय ठरतात. हे उत्पादन घरांपासून ते बाहेरच्या ठिकाणी राहणारे विद्यार्थी, बॅचलर्स अशा प्रत्येकासाठी सुसंगत आहे. पीव्हीआर आयनॉक्ससोबतच्या आमच्या धोरणात्मक भागीदारीमुळे या नवीन स्वरूपाबाबत जागरूकता निर्माण होईल आणि एका वैविध्यपूर्ण ग्राहकांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल.

विविध प्रदेशांतील ग्राहकांपर्यंत हे नावीन्यपूर्ण स्वरूप पोहोचवण्यासाठी गोदरेज यमीजने भारतातील सर्वांत मोठ्या मल्टीप्लेक्सची साखळी असलेल्या पीव्हीआर आयनॉक्ससोबत भागीदारी केली आहे. गोदरेज यमीज पीव्हीआर आयनॉक्ससोबत कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद येथे जागरूकता उपक्रम चालवत आहे, तर नवीन स्वरूपाबाबतचे ६० सेकंदांचे संदेश ५३ निवडक पडद्यांवर दाखवले जातील. 

गोदरेज यमीज चिकन सॉसेज पॅक फक्त ३० रूपये किमतीत उपलब्ध करून देऊन भारतातील वेगवान आणि सुलभ खाद्यपदार्थांच्या निवडीच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली जात आहे. या ब्रँडची वचनबद्धता स्पष्ट आहेः अत्यंत चविष्ट, उत्तम दर्जाचे फ्रोजन फूड सर्वांसाठी उपलब्ध करणे, किफायतशीरपणाबाबत तडजोड करता उत्तम दर्जा देणे.  

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट