Breaking News
रोहा तालुक्यातील भालगांव येथील श्री धाकोबा क्रिकेट संघाचा उद्घाटन सोहळा नुकताच दसरा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संघाचे सहकारी गिरीश घाडगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शिवाजी पार्क,दादर येथे मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. यावेळी कर्णधार पदी दिलीप सुखदरे व उपकर्णधार पदी अंकित आर्डे यांची सर्वांच्या सहमताने निवड करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times