Breaking News
सोमवार दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी रसायनी, पनवेल येथे आयोजित रायगड जिल्हा मैदानी क्रीडा प्रकारात कु. उत्कर्ष उदय शेलार यांनी १७ वर्षाखालील वयोगटात थाळी फेक स्पर्ध्येत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुढे होणाऱ्या मुंबई विभागिय स्पर्धेत आपल्या भालगावचा सुपुत्र रायगड जिल्याचं नेतृत्व करणार आहे. यश संपादन केल्याबद्दल कुमार उत्कर्ष याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस त्यास हार्दिक शुभेच्छा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times