Breaking News
महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना अध्यक्ष म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियुक्ती करून एक सक्षम नेतृत्व दिलं आहे.
सचिन गोळे यांना त्यांचा या नियुक्ती साठी आणि भावी वाटचालीसाठी समाजातील सर्व थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times