कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथील बंद फीवर क्लिनिक सुरु

पनवेल : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक संघ येथील फिवर केंद्र बंद केल्याने वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथील फिवर ओपीडी केंद्र येथे गर्दी होत होती. त्यामुळे बंद असलेले  फीवर क्लिनिक सुरु करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने ते केंद्र पुन्हा सुरू केले.

 कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन गरजेचे आहे. सोशल डिस्टन्स, मास्क बंधनकारक असून गर्दी टाळावी. असे असताना पालिकेने ज्येष्ठ नागरिक हॉल येथे खाली मोहल्ला,साई नगर, ठाणा नाका या विभागातील लोकांसाठी  सुरू असलेले फीवर ओपीडी केंद्र बंद बंद करून कोळीवाडा येथे स्थलांतरित केले होते.  त्यामुळे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथील फिवर ओपीडी केंद्र येथे भरपूर गर्दी होत होती. सदरची आरोग्यविषयक महत्वाची बाब लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेत पाठपुरावा करून नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सदर फीवर ओपीडी केंद्र 2 पुन्हा त्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ हॉल येथे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेने ते केंद्र पुन्हा सुरू केले. सदर केंद्राला शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, सारीका भगत, प्रज्योती म्हात्रे, शेकापचे युवा नेते अतुल भगत,मंगेश अपराज यांनी भेट दिली. त्याप्रसंगी तेथे आवश्यक असलेल्या वस्तूंचा विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथे पुन्हा सुरू केलेल्या फीवर क्लिनिकचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले आहे. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट