उपवास : शास्त्र की विज्ञान
- Aug 16, 2021
- 1179 views
आपल्यापैकी बरेच जण श्रावणात उपवास धरतात.अर्थात आपल्याकडचे उपवास हे बर्याचदा श्रद्धेपोटी किंवा शास्त्र म्हणून केले जातात. पण उपवासामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घेण्याच प्रयत्न...
दीर्घायुष्याचं कारण आतड्यांमधील जीवाणू!
- Aug 14, 2021
- 786 views
जपानी शास्त्रज्ञांनी शंभर वर्षं आणि त्याहून अधिक काळ जगणार्यांबद्दल एक रहस्य सांगितलं आहे. एवढं दीर्घ आयुष्य लाभण्याला आतड्यांमधले विशेष प्रकारचे जीवाणू असतात, असं संशोधकांना आढळलं...
पावसाळ्यात कच्चं सॅलड खाण्यापूर्वी...
- Aug 14, 2021
- 791 views
सॅलड किंवा कोशिंबीर खाणं खूप फायदेशीर व ते स्वादामध्ये देखील चविष्ट असते. प्रत्येक मोसमात सॅलड किंवा कोशिंबीर खाण्याची पद्धत बदलली पाहिजे, कारण या मुळे शारीरिक त्रास होऊ शकतात.भारतात...
‘ही’ फळे चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका
- Aug 14, 2021
- 698 views
रसाळ फळे फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते. फ्रिजमध्ये आपण कोणती फळं ठेवू नये हे जाणून घेऊयात.काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे...
पावसाळ्यात दही खावं की नाही?
- Aug 14, 2021
- 1120 views
पावसाळा सुरू झाला की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदल करतो. उन्हाळ्यामध्ये ज्याप्रकारे थंड पदार्थ खाल्ले जातात. त्याच प्रकारे पावसाळ्यामध्ये गारठा वाढत...
अंड खाण्याची पद्धत-फायदे
- Aug 14, 2021
- 900 views
अंडी प्रोटीनचा एक मोठा स्रोत आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायेदशीर असलेल्या पदार्थांमध्ये अंड्याला महत्व आहे. अंड्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल,फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस,...
होळी : रंग उधळा, पण सुरक्षित राहून
- Mar 27, 2021
- 535 views
होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्यासारख्या शहरी माणसांसाठी आपल्या आप्तेष्टांसोबत आणि शेजार्या-पाजार्यांसोबत हा रंगांचा सण साजरा करणे हे आनंद व्यक्त करण्याचे...
मासिक पाळीसाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार...
- Mar 13, 2021
- 597 views
अगदी प्रत्येकीच्या बाबतीत घडणारी खरी गोष्ट म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी आपल्या मासिक पाळीसाठी आपण कधीही पूर्णपणे तयार नसतो. पाळी अजिबात येऊ नये किंवा पाळी येणारच नाही असे जेव्हा वाटत...
फुफ्फुसांचा कर्करोग विनाशकारी असला तरी लवकर निदान...
- Dec 05, 2020
- 683 views
सर्वाधिक प्रमाणात आढळून येणार्या कर्करोगांपैकी एक आणि जगभरात कर्करोगांमुळे होणार्या मृत्यूंचे सर्वात मोठे कारण फुफ्फुसांचा कर्करोग हा एक विनाशकारी आजार आहे. पुरुषांना होणार्या...
मुलांच्या मेंदूच्या निरोगी विकासासाठी आहाराकडे लक्ष...
- Nov 30, 2020
- 715 views
दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक बालदिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मुलांच्या खाण्याच्या सवयींकडे गांभीर्याने पाहिले जाणे आवश्यक आहे कारण...
कोरोना आणि आयुर्वेदिक उपचार संहिता
- Nov 13, 2020
- 573 views
संपूर्ण जगात योग दिवस लोकप्रिय झाल्यानंतर केंद्र शासनाने सन 2016 पासून राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी येणार्या दीपावली सणाच्या कालावधीतील धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय...
नातं हृदयाचं रक्तवाहिन्यांशी...
- Sep 29, 2020
- 596 views
दोष निर्माण झाल्यास उद्भवू शकते ‘ही’ समस्याहृदय आणि रक्तवाहिन्या या दोघांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो, हे सर्वांनाच ऐकीवात आहे. परंतु, या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणास्तव दोष निर्माण...
प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतरची विशेष काळजी
- Sep 29, 2020
- 819 views
महिलांना स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या कर्करोग, मूत्रमार्गातील संसर्ग (यूटीआय) आरोग्यविषयक अशा अनेक तक्रारी भेडसावत असतात. चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी वर्षातून किमान एकदा...
पीसीओडीवर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान
- Sep 23, 2020
- 593 views
डॉ. प्रदीप महाजन, मेडिसीन रिसर्चर - स्टेम आरएक्सचे रिजनरेटिव्ह तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराने पिडित आहात? तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण या आजारातून...
लहान मुलांच्या दातांची काळजी
- Mar 16, 2020
- 750 views
बाळाचा पहिला दात येणापुर्वीच त्याच्या हिरड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हानिकारक अशा जंतूंना दूर ठेवण्यासाठी हिरड्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. बाळाला स्तनपान दिल्यानंतर...
मणक्यातील चकती संबंधित विकार आणि उपचार
- Feb 25, 2020
- 602 views
धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे शारिरिक विकारातही वाढ होत चालली आहे. असा एक विकार म्हणजे मणक्यातील चकती सरकणे यालाच स्लीप डिस्क असेही म्हणतात. या विकाराची व त्यावरील आयुर्वेदीय उपचाराची आज...
मणक्याच्या विकारांसाठी कोणती काळजी घ्यावी
- Feb 25, 2020
- 677 views
बदलत्या जीवनात वाढत असणारे जे विकार आहेत त्यामधील एक म्हणजे मणक्यांचे विकार! आपल्या दैनंदिन क्रियांमधील चुका या असे विकार उत्पन्न होण्यासाठी आणि असलेला विकार बळावण्यासाठी मदत करतात, असे...
वर्टिब्रोप्लास्टी
- Feb 22, 2020
- 517 views
भारतातील 5 कोटी पेक्षा जास्त लोक ऑस्टियोपोरोसिसमुळे अस्वस्थ आहेत. वाढत्या वयामुळे अस्थि खनिज घनता देखील कमी होत आहे. या कारणास्तव हाडांमध्ये फ्रॅक्चरचा धोका वाढत आहे, विशेषतः मणक्या मध्ये...
गरोदर मातांनी अशी वाढवा प्रतिकार शक्ती
- Feb 19, 2020
- 524 views
आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची आवश्यकता असते. ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजारांची लागण...
निरोगी बाळासाठी घ्यावायाची काळजी
- Feb 08, 2020
- 1126 views
देशभरात जानेवारी महिना हा राष्ट्रीय जन्म दोष प्रतिबंधक महिना म्हणून पाळला जातो. गर्भधारणेच्या कोणत्याही अवस्थेत जन्म दोष उद्भवू शकतात. बहुतेक जन्म दोष गर्भावस्थेच्या पहिल्या तीन...
मणक्यातील चकती संबंधित विकार आणि उपचार
- Feb 08, 2020
- 938 views
धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे शारिरिक विकारातही वाढ होत चालली आहे. असा एक विकार म्हणजे मणक्यातील चकती सरकणे यालाच स्लीप डिस्क असेही म्हणतात. या विकाराची व त्यावरील आयुर्वेदीय उपचाराची आज...